✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : संजय राऊतांच्या आरोपांवर संजय शिरसाट काय म्हणाले ?

abp majha web team  |  02 Apr 2024 09:49 PM (IST)
ABP News

Zero Hour : संजय राऊतांच्या आरोपांवर संजय शिरसाट काय म्हणाले ? एप्रिल महिना सुरु झालाय राज्यात जसजसा उन्हाचा पारा वाढतोय तसतसा राजकीय पाराही वाढतोय अर्थात त्याला कारण आहे लोकसभा निवडणुका आणि.. ढीग भर पक्ष, त्यांचं उमेदवार आणि शेकडो इच्छुक त्यातच महाविकास आघाडीसाठी पश्चिम विदर्भाच्या अकोल्यातून एक अत्यंत महत्वाची बातमी पुढे आली तर दुसरीकडे पूर्व विदर्भात तर राजकीय तापमान आज चांगलंच वाढलं होतं  पहिल्या टप्प्यात इथे निवडणूक होणार आहेत आणि आज नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, आदित्य ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांचं शक्तिप्रदर्शन इथे झाले  हे सगळं सविस्तरपणे आपण पाहणार आहोत मात्र, सुरुवातीला.. बातमी दोन संजयांची..दोन्ही प्रवक्ते नुसते प्रवक्तेच नाहीत तर मुख्य प्रवक्ते  एक उद्धव ठाकरेंचे तर दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे  संजय राऊत आणि संजय शिरसाट बद्दल खरंतर, जेव्हा शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड केलं, तेव्हापासून संजय राऊत.. हेच शिंदेंच्या संपूर्ण टीमच्या निशाण्यावर होते आज जवळपास दोन वर्षांनंतरही ऐन लोकसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा हेच संजय राऊत शिंदेंच्या निशाण्यावर आलेत. उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द संजय राऊतांनीच संपवली असा आरोप संजय शिरसाटांनी कधीकाळी केला होता

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : संजय राऊतांच्या आरोपांवर संजय शिरसाट काय म्हणाले ?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.