Zero Hour Sanatan : सनातन म्हणजे काय रे भाऊ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 12 Sep 2023 11:20 PM (IST)

इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावर टिका सुरुच ठेवली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलापाठोपाठ तामिळनाडूच्या आणखी एका मंत्र्याने सनातन धर्मावर टीका केली.