Zero Hour : 30 मार्चला सांगलीत होणाऱ्या मेळाव्यात Prakash Shendge आपली भुमिका मांडणार
abp majha web team | 27 Mar 2024 11:12 PM (IST)
Zero Hour : 30 मार्चला सांगलीत होणाऱ्या मेळाव्यात Prakash Shendge आपली भुमिका मांडणार शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारांची यादी.. महाविकास आघाडीतील नाराजी.. वंचितने घेतलेली वेगळी भूमिका.. जागावाटपांचं गणित.. या आणि इतर सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत, ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे...