Zero Hour : एअर इंडिया भ्रष्टाचार प्रकरणावर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ? Praful Patel EXCLUSIVE
abp majha web team | 29 Mar 2024 09:35 PM (IST)
Zero Hour : एअर इंडिया भ्रष्टाचार प्रकरणावर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ? Praful Patel EXCLUSIVE काल बातमी आली की प्रफुल पटेल यांना सीबीआय़नं मोठा दिलासा दिला.. २०१७ च्या भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला... प्रफुल पटेल नागरी विमान वाहतुक मंत्री असताना त्यांच्यावर एअर इंडियात भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. त्याप्रकरणात क्लोजर रिपोर्ट आला.. आणि त्यांना क्लीन चीट मिळाली.. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्य़क्ष प्रफुल पटेल यांची पहिलीच मुलाखत झाली.. तीही नवी दिल्लीत थेट एबीपी न्यूजच्या शिखर संमेलन कार्यक्रमात.