✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : खड्डे...धुळ... पालिकेपेक्षा नगपरिषद बरी?

विजय साळवी, एबीपी माझा   |  04 Feb 2025 09:40 PM (IST)

तुम्ही पाहताय झीरो अवर.. मंडळी महापालिकेचे महामुद्दे... या विशेष कार्यक्रमात आता आपण जाणार आहोत परभणी शहरात... मंडळी २०११ साली आघाडी सरकारच्या काळात परभणी नगरपरिषदेची महापालिका झाली... शहराची वाढलेली लोकसंख्या... वाढलेली हद्द... आणि अनेक गोष्टींनंतर नगरपरिषदेची महापालिका झाली खरी... पण, 
ज्या उत्साहात परभणीकरांनी महापालिका झाल्याचं सेलिब्रेशन केलं... तोच उत्साह अवघ्या चौदा वर्षांमध्ये संपलाय की काय? असंच चित्र आहे... महापालिकेपेक्षा आपली नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आलीय.. पाहुयात एक रिपोर्ट 


जगात जर्मनी अन भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबत जगप्रसिद्ध आहे मात्र तुलना जर्मनीशी अन प्रत्यक्ष परभणीचे एखाद्या खेड्यापेक्षा बेक्कार हाल झालेत,शहरातील रस्ते केवळ नावालाच उरले असून खड्डे अन धुळीचे शहर अशी नवी परभणीची ओळख झालीय.२०११ साली नगर परिषदेची परभणी महानगरपालिका झाली परभणीकरांना प्रश्न सुटतील असे वाटले मात्र प्रश्न तर सुटलेच नाहीत उलट भरमसाठ कर माथी पडला त्यामुळेच आता आपली नगर परिषदच बरी होती अशी म्हणण्याची वेळ परभणी करांवर आलीय.पाहुयात एक रिपोर्ट 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : खड्डे...धुळ... पालिकेपेक्षा नगपरिषद बरी?

TRENDING VIDEOS

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज3 Hour ago

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात5 Hour ago

Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय5 Hour ago

Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.