✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : समलिंगी विवाहांना विरोध ते काँग्रेसचं परिक्षण शिबीर, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Pravin Wakchaure  |  17 Oct 2023 11:06 PM (IST)
ABP News

दीडशे वर्षांपासून एकीकडे कायदा आणि दुसरीकडे समलिंगी संबंध असा सुरू असलेला संघर्ष आज मिटेल असं वाटत होतं ... पण तसे झाले नाही ... १-२ नाही तर चक्क २१ याचिका ह्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडे होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने ३ विरुद्ध २ मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.. आणि समलिंगी संबंधांना लग्नाची मान्यता मिळावी, लग्नाच्या कायद्यात समलैंगिकही सामावून घेतले जावे ... हा त्यांचा लढा पुढेही सुरु ठेवावा लागणार हे आज स्पष्ट झाले.  एक गोष्ट लक्षात आली की, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार केला. समलिंगी विवाहाला विरोध करणारी भूमिका केंद्राकडून मांडण्यात आली होती.. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास तो कायदेमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप ठरेल, अशी भूमिका केंद्राने मांडली होती.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : समलिंगी विवाहांना विरोध ते काँग्रेसचं परिक्षण शिबीर, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.