Zero Hour : Raj Thackeray यांचा हिंदुत्वाचा मुद्दा, भाजपला काय वाटतं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : Raj Thackeray यांचा हिंदुत्वाचा मुद्दा, भाजपला काय वाटतं?
दिवसभरात काय काय घडलं? इतर महत्वाच्या बातम्या : 31 March 2025
संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात गोवण्यासाठी वापरण्यात आलेल्या महिलेची हत्या, अंजली दमानियांचा दावा, पोलीस प्रकरण दडपत असल्याचाही आरोप
पुरूषांना जाळ्यात ओढळण्यासाठी महिलेकडून पाच नावांचा वापर, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, नावांची यादीही जाहीर
बीड कारागृहात हाडाचे वैरी वाल्मिक कराड आणि गित्ते टोळी आमनेसामने, गित्ते टोळीनं कराड, घुलेला मारल्याची भाजपच्या सुरेश धसांची माहिती, तर कारागृह प्रशासनाकडून खंडन
वाल्मिक कराडनेच मारहाण केली, हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या महादेव गित्तेचा दावा, पोलिस कराडला जावयासाठी ट्रीटमेंट देत असल्याचा दमानियांचा आरोप
राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करु, पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी राऊतांचा खोचक टोला संघ महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींचा राजकीय वारस ठरवेल, राऊतांचं भाकीत, तर २०२९ मध्ये मोदीच पंतप्रधान, राऊतांच्या भाकिताला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर