Zero Hour on Mahayuti : लोकसभा, विधानसभेसाठी महायुतीचा कार्यक्रम ठरला, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 03 Jan 2024 09:39 PM (IST)

Zero Hour on Mahayuti : लोकसभा, विधानसभेसाठी महायुतीचा कार्यक्रम ठरला, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागावाटपाच्या चर्चा होताना दिसत आहे.. तर अमरावतीतून नवनीत राणा ५१ टक्के मतांनी जिंकणारच असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाच्या झीरो अवर शो मध्ये केलाय..म्हणजेच अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणांची निवड जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. पाहूया नेमकं बावनकुळेंनी काय म्हटलंय.