ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour on Akshay Shinde Encounter : अक्षय शिदेचा एन्काऊंटर, विरोधकांचे सवाल

Zero Hour on Akshay Shinde Encounter : अक्षय शिदेचा एन्काऊंटर, विरोधकांचे सवाल

विजय साळवी, एबीपी माझा Updated at: 24 Sep 2024 10:42 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App

झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. पहिल्या सत्रात आपण अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या बैठकीबद्दलच्या राजकीय बातम्या तपशिलात पाहिल्या. आता वळूयात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाकडे. बदलापूरमधील शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याचं काल ठाणे शहराजवळच्या मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आलं. या घटनेवर अनेकांनी, चिमुरडीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली.
तर राज्य सरकारसाठी मात्र या एन्काऊंटरमुळं वेगळी राजकीय अडचण निर्माण होतेय की काय, असा प्रश्न पडतो. कारण विरोधकांनी या एन्काऊंटरवरून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. यामध्ये प्रमुख प्रश्न दोन. पहिला प्रश्न असा की शाळाचालकांना वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर करण्यात आलं का? आणि दुसरा प्रश्न आहे अक्षय शिंदेवर गोळ्या फायर केल्या त्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याबद्दल. संजय शिंदेंची कारकीर्द वेळोेवेळी वादग्रस्त ठरलीय. ड्रग्जच्या तस्करीत मदत करण्यापासून एका कुख्यात गँगस्टरला पळून जाण्यात मदत करेपर्यंतचे आरोप त्यांच्यावर झालेत.
यासह संपूर्ण प्रकरणात घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.. पण, त्याआधी पाहुयात आजचा दुसरा प्रश्न.. आणि त्यासाठी जावूयात पोल सेंटरला..

Join us on:

Whatsapp Telegram

TRENDING VIDEOS

Ajit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP Majha1 Minutes ago

Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?13 Minutes ago

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 202431 Minutes ago

Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळाला38 Minutes ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.