✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी

abp majha web team  |  07 Jun 2024 09:39 PM (IST)
ABP News

Zero Hour :   मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी आज दिल्लीतील संविधान हॉल... एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला.. कारण, संविधान हॉलमध्ये एनडीएनं एकमतानं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा नेता म्हणून निवडलंय.. आणि मोदींच्या तिसऱ्या टर्मला एकमतानं पाठिंबा जाहीर केलाय.. याचबरोबर आज आपण अनेक महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत... देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा.. आणि भेटीगाठी.. लोकसभेच्या निकालानंतर सरकारमधून मुक्त करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेत.. तेही व्हाया नागपूर ... काल संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर फडणवीस रात्री उशीरा दिल्लीत पोहोचले.. आज सकाळी एनडीएच्या बैठकीत पोहोचले.. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस थेट अजित पवारांच्या भेटीला पोहोचले.. सरकारमधून दूर होण्याची मागणी दिल्लीत मान्य होईल का? हे हि आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.