Zero Hour Narendra Modi : मोदींच्या सभेचा Pankaja Munde - Sujay Vikhe यांना निवडणुकीत फायदा होणार?
abp majha web team
Updated at:
07 May 2024 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड : इंडिया आघाडीचं (India Allience) सरकार आल्यावर मोदी सरकारच्या (Modi Government) योजना कॅन्सल करतील, काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीचं (India Aghadi) सरकार राम मंदिरही (Ram Mandir) कॅन्सल करेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.