✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour MVA : मविआत एकमेकांवरच तलवारी?पालिकेआधीच मविआ फुटणार? Sushma Andhare EXCLUSIVE

सरिता कौशिक   |  10 Jan 2025 11:41 PM (IST)

नमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरच्या विकेंड स्पेशलमध्ये आपलं स्वागत...
जिथं देशातल्या सरकार विरोधकांची असलेली इंडि आघाडी अनेक पातळ्यावर तुटल्यात जमा झालीय... तिथं राज्य पातळीवरही तडे जातायेत.. एकत्र लढलो तर सत्तेचं अमृत चाखता येईल... याच अजेंडावर एकत्र आलेले विरोधक ... म्हणजेच महाविकास आघाडी ... आज मात्र.. विखुरताना दिसतेय ... 
 
२०१९ साली महाराष्ट्रात हि महाविकास आघाडी तयार झाली होती. त्यानंतरची २०२४हि पहिली विधानसभा निवडणूक. पण महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि नंतर पहिल्या दिवसांपासूनच खटके उडू लागले.. तरीही पहिल्या फळीतील नेत्यांनी मात्र, एकजूट दाखवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरुच ठेवले होते..
 
आता ... आज .... त्यालाही तडा गेलाय ... काँग्रेस उद्धव सेना आणि आपल्याच काही नेत्यांवर नाराज आहे ... तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हि काँग्रेस आणि उद्धव सेनेवर नाराज आहे ... तर उद्धव सेने काँग्रेसवर नाराज आहे ... 
 
एकूणच काय ना मंडळी.. जिथं हम साथ साथ है... अशी सुरुवात झाली होती... तिथंच आज... हम आप के है कोन? अशी गत होताना दिसतेय.. पण, हे होत असतानाच एकमेकांवर जोरदार नाराजी.. जोरदार चिखलफेक सुुरु झालीय.. मविआतील याच संघर्षावर आहे आपला आजचा प्रश्न.. आणि तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour MVA : मविआत एकमेकांवरच तलवारी?पालिकेआधीच मविआ फुटणार? Sushma Andhare EXCLUSIVE

TRENDING VIDEOS

Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी9 Hour ago

Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं9 Hour ago

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report9 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.