✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : महायुती प्रवेशाचा मनसेला फायदा की तोटा ? राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बैठक

abp majha web team  |  21 Mar 2024 10:47 PM (IST)
ABP News

Zero Hour : महायुती प्रवेशाचा मनसेला फायदा की तोटा ? राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बैठक  दिल्लीवारीत राज ठाकरेंनी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय चाणक्य अमित शाह यांची भेट घेतली होती.. त्यानंतर राज्यातल्या भेटीगाठींना वेग आला आहे. आणि महायुतीत मनसे सामील होणार हे जवळपास निश्चित झालं.. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भेटले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एंड मध्ये जवळपास दीड तास या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली... सगळ्यात महत्वाचं म्हणजे.... जेव्हा ही बैठक सुरु झाली.. तेव्हा फक्त ते तीन नेतेच एकत्र होते.. त्यामुळे ही बैठक महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जातेय.. आजच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली असेल, असा कयास सगळेच जण बांधत आहेत मात्र सध्याच्या चर्चेतून यापेक्षा वेगळा.. मोठा.. आणि धक्कादायक निर्णय सुद्धा येईल असा अंदाज काही तज्ञ लावत आहेत. 
जेव्हा दिल्लीत मनसेसंदर्भात चर्चा झाली.. तेव्हा हा निर्णय झाला होता की मनसेला महायुतीत सामील करण्याचासंदर्भातले सगळे निर्णय़ महाराष्ट्रात होतील.. खरंतर, मनसेनं लोकसभेच्या ज्या ज्या जागांची मनसेंनं मागणी केलीय.. त्या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत.. मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीवर शिंदेंचाही ग्रीन सिग्नल महत्वाचा ठरतो.. आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न.. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : महायुती प्रवेशाचा मनसेला फायदा की तोटा ? राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बैठक

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.