✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : 'त्या' बारच्या अनधिकृत बांधकामावर बु़लडोझर

abp majha web team   |  10 Jul 2024 09:30 PM (IST)

Zero Hour : 'त्या' बारच्या अनधिकृत बांधकामावर बु़लडोझर वरळी हिट अँड रन प्रकरणात आता मुंबई महानगर पालिका देखील अॅक्शन मोडमध्य़े आली. आरोपी मिहीर शाहने अपघाताच्या आधी जुहुमधील ज्या बारमध्ये दारू प्यायली होती त्या व्हाईस ग्लोबल तापस बार वर पालिकेकडून कारवाई  करण्यात आली. बारच्या इमारतीच्या एका बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर जागामालकाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं होतं, बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण हटवण्याचं काम करण्यात आलं. तिथला अनधिकृत भाग तोडण्यात आला.  राज्य उत्पादक शुल्क विभागाने हा बार सील केला होता आता मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. याच व्हाईस ग्लोबल तापस बारच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी घेतलेला आढावा पाहुयात..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : 'त्या' बारच्या अनधिकृत बांधकामावर बु़लडोझर

TRENDING VIDEOS

BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report3 Minutes ago

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report35 Minutes ago

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर42 Minutes ago

BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?46 Minutes ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.