✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Mahayuti : बैठका-भेटीगाठी, महायुतीत खलबंत; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

विजय साळवी, एबीपी माझा   |  03 Dec 2024 09:47 PM (IST)

 मंडळी... झीरो अवरची सर्वात दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमीनं.. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या भेटीनं.. ही भेट आहे.. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीसांची..


आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भेट होतीय मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर.. आणि खुद्द देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचले.. सात वाजून दहा मिनिटांनी फडणवीस तिथं दाखल झाले.. आणि पावणे आठला म्हणजे तब्बल चाळीस मिनिटांनी परतले.. 


पण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वर्षा बंगला.. आणि देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला.. दोन्ही बंगल्यावर आज संध्याकाळनंतर भेटींना वेग आला.. दोन्ही बंगल्यावर अजुनही हालचाली सुरु आहेत.. त्याच जाणून घेणार आहोत.. त्यासाठी आपल्यासोबत आहेत वर्षा निवसस्थानावरुन सुरज सावंत तर सागर बंगल्यासमोरुन अभिषेक मुठाळ आहे.. सुरुवात अभिषेक पासून.. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Mahayuti : बैठका-भेटीगाठी, महायुतीत खलबंत; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

TRENDING VIDEOS

Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका8 Minutes ago

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ13 Hour ago

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?14 Hour ago

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.