✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Marathwada Drought :घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार?

abp majha web team  |  22 May 2024 12:29 AM (IST)
ABP News

Marathwada Water Crisis : राज्यात नुकत्याच पाचही टप्प्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. असे असतानाच दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागासह मराठवाडा दुहेरी संकटात सापडल्याचे भयाण चित्र आहे. एकीकडे पाणी टंचाई (Water Crisis) पाहायला मिळत असून, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) शेतकरी अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. त्यात मराठवाड्यातली (Marathwada) काही उदाहरण दुष्काळ आणि अवकाळीची दाहकता सांगायला पुरेशी आहेत.


एका दृश्यांमध्ये धडपड सुरू आहे ती घोटभर पाण्यासाठी, जनावरांचा जीव वाचवण्यासाठी, तर हंडाभर पाण्यासाठी मैलोंची पायपीट करून कोरड्या घशाची तहान भागवणासाठीची. दुसरे चित्र आहेत त्याच मराठवाड्यातील अस्मानी संकटाची. संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पपईबाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे. तर इतर शेतकऱ्यांच्या शेतपिकांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे अवकाळी आणि दुष्काळाच्या दृष्टचक्रात मराठवाडा अडकल्याचे चित्र आहे.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Marathwada Drought :घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.