✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?

abp majha web team   |  06 Mar 2025 12:13 AM (IST)

Zero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?
नाशिक शहरात एकूण ७५ वाहतूक बेटं आहेत   त्यातील अनेक ठिकाणी त्यांची गरजच नाहीये  ही बेटं CSR फंडातून उभारण्यात आली असली तरी त्याचं लोकेशन महापालिकेनं ठरवणं अपेक्षित आहे   मात्र अनेक ठिकाणी CSR फंड देणाऱ्या कंपन्यांनीच लोकेशन ठरवलं आणि वाहतूक बेटं उभारून मोकळे झाले  काही ठिकाणी सिग्नल अत्यावश्यक आहे, मात्र केवळ वाहतूक बेटांवर नागरिकांची बोळवण करण्यात आलीये   अनेक चौकांमध्ये तर ना वाहतूक बेटं आहेत ना सिग्नल  यामुळे अनेक गंभीर अपघात घडतात, त्याची जबाबदारी महापालिका घेणार का?   आपल्याकडे लोक किती बेशिस्तपणे वाहनं चालवतात हे माहीत असूनही महापालिकेला याचं गांभीर्य का नाही, असा सवाल नागरिक विचारतायेत   रीतसर नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी याची महापालिकेचा अॅलर्जी आहे का? असा प्रश्न अनेक वाहतूक तज्ज्ञांनी विचारला आहे    आता जाऊयात त्रंबक रोडवर. तिथे एका चौकातलं वाहतूक बेट खूपच मोठंय. त्याचा आकार कमी केला पाहिजे, तसंच सिग्नल बसवले पाहिजेत. काही नागरिक तर उड्डाणपुलाची देखील मागणी करतायेत. पण तसं काहीही झालेलं नाही.   नाशिक वाहतूक पोलिसांनी महापालिकेक़डे एकूण २७ ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलची मागणी केलीये. मात्र त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. येत्या दोन वर्षांत सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, तेव्हा पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येणारे. त्या अनुषंगानं, आताच जर सगळीकडे सिग्नल बसवले तर ऐन कुंभमेळ्यात घाई होणार नाही. मात्र आपल्या महापालिकांचा कारभार इतका झटपट असता तर अजून काय हवं होतं? 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?

TRENDING VIDEOS

Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया54 Minutes ago

Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी2 Hour ago

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा11 Hour ago

Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.