Zero Hour | Latur | महापालिकेचे महामुद्दे | लातूर महापालिका करतेय काय?महिनाभरापासून कचरा पडूनच
जयदीप मेढे
Updated at:
27 Jan 2025 11:26 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour | Latur | महापालिकेचे महामुद्दे | लातूर महापालिका करतेय काय?महिनाभरापासून कचरा पडूनच
लातूर नगरपालिका अस्तित्वात असताना आणि त्यानंतर महापालिका झाल्यानंतरही लातूरकरांना कायम भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा. कचऱ्याच्या टेंडरवरून लातूर महापालिकेमध्ये कायमच मोठा वाद होत आला आहे. कोट्यावधीचे टेंडर आणि मोठी यंत्रणा असतानाही लातूर शहरातला कचरा उचलला जात नाही, हे वास्तव आहे. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमध्ये लातूर शहरावरचा विशेष रिपोर्ट.