Zero Hour : Latur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : लातूरमध्ये कृत्रिम पाणीटंचाई, जनतेचे हाल

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण अनेक अंशी लातूर शहराला लागू होते. कारण ज्या मांजरा धरणातून लातूरला पाणीपुरवठा होते, त्यात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. पण तरीही लातूरमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणी येतं. कारण लातूरकरांना दररोज पाणीपुरवठा करायचा झाला, तर त्या क्षमतेची वितरण यंत्रणा लातूर महापालिकेकडे नाहीये. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला आणखी एक स्पेशल रिपोर्ट.
मंडळी, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण अनेक अंशी लातूर शहराला लागू होते. कारण ज्या मांजरा धरणातून लातूरला पाणीपुरवठा होते, त्यात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. पण तरीही लातूरमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणी येतं. कारण लातूरकरांना दररोज पाणीपुरवठा करायचा झाला, तर त्या क्षमतेची वितरण यंत्रणा लातूर महापालिकेकडे नाहीये. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला आणखी एक स्पेशल रिपोर्ट.