✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : धार्मिक ठिकाणं टार्गेटवर, भारत-पाक संघर्ष आणखी किती चिघळणार?

जयदीप मेढे  |  10 May 2025 07:43 AM (IST)
ABP News

Zero Hour : धार्मिक ठिकाणं टार्गेटवर, भारत-पाक संघर्ष आणखी किती चिघळणार? 


India vs Pakistan War:  पाकिस्तानने पुन्हा एकदा शुक्रवारी (9  मे 2025 ) नागरी विमान कंपनीच्या नावाखाली भारतातील अनेक भागात ड्रोन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते भूजपर्यंत 26 ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा अयशस्वी प्रयत्न लष्कराने हाणून पडला आहे. यामध्ये संशयित सशस्त्र ड्रोनचा समावेश होता जे नागरी आणि लष्करी लक्ष्यांसाठी संभाव्य धोका निर्माण करू शकत होते. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पुन्हा एकदा पाकिस्तानचे मनसुबे वरच्या वर हाणून पाडले आहेत. मात्र पकड्यांची खोड काही केल्या मिटत नसल्याचे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे. 


या ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न


पाकिस्तानने ज्या ठिकाणी अयशस्वी ड्रोन हल्ले केले त्यात बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे.दरम्यान, फिरोजपूरमधील एका नागरी भागाला लक्ष्य करून एका सशस्त्र ड्रोनने हल्ला केला, ज्यामध्ये एका स्थानिक कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : धार्मिक ठिकाणं टार्गेटवर, भारत-पाक संघर्ष आणखी किती चिघळणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.