Zero Hour INDIA Alliance : 'इंडिया' आघाडीतील काँग्रेसचं महत्व कमी? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 04 Dec 2023 11:30 PM (IST)
काँग्रेसची व्होट बँक असलेली आदिवासी मतं भाजपच्या पारड्यात पडली.. २०१८मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील एसटींचा प्रभाव असलेल्या ७६ जागांपैकी १९ जागा जिंकल्या होत्या.. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपचा हा आकडा ४१ पर्यंत जाऊन पोहोचलाय.. अनेक ठिकाणी आदिवासींचे धर्मांतरं झालेलं ... तिथे छत्तीसगडमध्ये दुसऱ्या धर्मात गेलेल्यांचे आरक्षणाच्या यादीतून वगळण्यात आले ... आणि त्याचा मोठा फायदा भाजपला उर्वरित आदिवासींची मतं मिळवण्यात झाला असे सांगण्यात येतंय.