Zero Hour Guest Centre | भगवानगड पाठीशी! मुंडेंच्या भेटीनंतर Namdev Shastri यांची पहिली मुलाखत
जयदीप मेढे | 31 Jan 2025 11:51 PM (IST)
Zero Hour Guest Centre | भगवानगड पाठीशी! मुंडेंच्या भेटीनंतर Namdev Shastri यांची पहिली मुलाखत
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५३ दिवस झालेत.. आणि त्यानंतर देशमुखांच्या मारेकऱ्यांचा थेट मंत्री धनंजय मुंडेंशी संबंध असल्याचा दावा करून विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली.. ती आजही सुरु आहे.. पण त्याच पार्श्वभूमीवर भगवानगडावरुन जेव्हा धनंजय मुंडेंना पाठिंबा येतो.. तेव्हा विरोधकांकडून टीका होणार नाही... असंही होणारच नाही.. अगदी तसंच झालं.. फक्त यावेळी भाषा टोकदार नव्हती... पण विरोधकांचा इशारा स्पष्ट होता.. खासदार संजय राऊत, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नेमकी काय टीका केली...पाहूयात...