Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम
जयदीप मेढे | 17 Oct 2024 11:29 PM (IST)
Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम
झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत... एकीकडे शरद पवारांच्या वक्तव्यानं खळबळ उडाली असली तरी मविआच्या बैठका सुरु आहेत.. अगदी काही मिनिटांपूर्वी मविआची जागावाटपाची बैठक संपली.. त्यात महाविकास आघाडीत २६० हून अधिक जागांचं वाटप फायनल झाल्याचं कळतंय. २० ते २५ जागांवर तिढा अजूनही कायम आहे. मुंबईत आज मविआची दोन सत्रात बैठक पार पडली. यामध्ये आधी मुंबई वगळता अन्य जागांवर चर्चा झाली, आणि दुसऱ्या सत्रात मुंबईतील जागांवर खल झाला....