Zero Hour Full : 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी किर्तीकरांच्या रॅलीत AटूZ कहाणी...
सरिता कौशिक
Updated at:
10 May 2024 07:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकिर्तीकरांच्या रॅलीत AटूZ कहाणी...
उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अमोल कीर्तिकर.. आणि याच कीर्तिकरांच्या प्रचार रॅलीत, १९९३च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान फिरताना दिसला.. आरोपी मुसाचा किर्तीकरांसोबत फिरतानाचा व्हिडीओ भाजपने शेअर केला.. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन, महाविकास आघाडीचे उमेदवार घेत असल्याचा आरोप भाजपने केलाय... तसंच थेट उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारलाय.. तर या सर्व आरोपांवर ज्यांच्या रॅलीत मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसा दिसला होता, त्या अमोल कीर्तिकरांनीही स्पष्टीकरण दिलंय.