✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

abp majha web team  |  16 Jul 2026 08:39 AM (IST)
ABP News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष...सत्तेत असो की विरोधात, गेल्या तीन दशकांपासून कायम चर्चेत असलेला पक्ष! शरद पवारांसारखा सहा दशकांपेक्षा जास्त राजकारणात सक्रीय असलेल्या नेत्याचं मार्गदर्शन, अजित दादांसारख्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची फौज, आणि महाराष्ट्राचं जातीय राजकारण या त्रिकोणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्थापनेपासूनच एक अत्यंत महत्वाचा पक्ष ठरला.)
(पण, जेव्हा जेव्हा विचारधारा आणि राजकीय महत्वाकांक्षा यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा तेव्हा बहुंताशवेळा राजकीय महत्वाकांक्षा जिंकते.. आणि त्यापाठोपाठ विचारधाराही अँडजस्ट होवून जाते.)
(शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०२३ साली फुटला. त्यातला एक गट अजित पवारांच्या नेतृत्वात आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महायुतीच्या सत्तेत सामील झाला.) (अजितदादांनी अगदी शेवटपर्यंत आपण विचारधारा सोडली नाहीय, असं म्हणताना सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. तर शरद पवारांच्या नेतृत्वात राहिलेल्या गटानं आम्ही काहीही झालं तरी विचारधारा सोडणार नाही.. असं म्हणत विरोधातच राहणं पसंत केलं हेही पाहिलंय..) (मात्र, आज तोच गट सत्तेत सामील होतोय की काय? अशा चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण ठरतायेत गेल्या दोन आठवड्यातील भेटीगाठी.)
हे सगळं राजकीय गणित पाहणाऱ आहोतच... पण, त्याआधी चर्चा डिलिमिटेशनची. (केंद्र सरकारने महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनरर्चनेचं विधेयक लोकसभेत मांडले आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या इतिहासात, पहिल्यांदाच गरजेचं दोन तृतियांश बहुमत न मिळाल्याने सरकारचं विधेयक नाकारलं गेलं.) पण आता अचानक हे विधेयक पुन्हा चर्चेत आलंय. विरोधकांच्या, त्यातही शरद पवारांच्या पक्षाच्या या संदर्भातल्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.. काऱण, पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंचं हे विधान..

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.