Zero Hour Drought : किती तालुक्यांमध्ये पाणी टंचाई? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 29 Aug 2023 11:37 PM (IST)
ऑगस्टमध्ये गायब झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात हि अवस्था झालीय. शेतकऱ्यांना वाटलं होतं, की ऑगस्ट गेला तर सप्टेंबरमध्ये तरी पाऊस येईल.. पण, तसं होण्याची शक्यता कमी आहे.. कारण, हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज.. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस ओढ देणार अशी चिन्ह आहेत.. मात्र, समाधानाची बाब म्हणजे जिथं सर्वात कमी पाऊस झालाय, त्या मराठवाड्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.. पण, तोही समाधानकारक नसल्यानं चिंता