Zero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्सा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्सा
आपण पाहताय झीरो अवर.... आणि आता वेळ झालीय.. रतन टाटा... नावाचं रसायन आणखी खोलात जाऊन समजून घेण्याची.. त्यासाठी आम्ही आज सकाळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशीही संवाद साधला. रतन टाटांना पद्मविभूषण मिळाला तेव्हाचा एक किस्सा माशेलकर सरांनी सांगितला.. त्यात माशेलकरांचाही थोडा इतिहास आहे.पण, माशेलकरांनी सांगितलेल्या अनुभवात जो योग जुळून आलाय.. तो दोघांसाठीही दुर्मिळ होता.. ऐकूयात तो किस्सा माशेलकरांकडून.
रतन नवल टाटा कालवश...
उद्योगजगतातील एका पर्वाचा अंत असा 'रतन' पुन्हा गवसणे नाही...
भारताचा अनमोल 'रतन' हरपला...
संपत्ती निर्मितीला सात्विकतेची जोड उद्योगमहर्षी हरपला...
विश्वसंसार गहिवरला.. शेकडो उद्योजक घडवणारे उद्योगमहर्षी