Zero Hour DJ : मिरवणुकीत डीजेचं विघ्न कशासाठी? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 11:42 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour DJ : मिरवणुकीत डीजेचं विघ्न कशासाठी? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल ताशा पथकांना जास्तीत जास्त चाळीस ढोल आणि दहा ताशा यांच्या सहाय्यानं वादन करण्याची मुभा होती. यावर्षी ही मर्यादा वाढवून पन्नास ढोल आणि पंधरा ताशे करण्यात आलीय. त्याचबरोबर जास्तीत जास्त दोन ढोल ताशा पथकांची अट काही गणेश मंडळांसाठी शिथील केलीय..अलका चौक हा मंडळांना येऊन ढोल, ताशे वाजवत थांबण्याचा एक मुख्य चौक. ... इथे १० मिनिटं थांबण्याची प्रत्येक मंडळाला परवानगी असताना तिथे डिड तास थांबलेल्या मंडळांमुळे हि गेल्या खेपेचे नियोजन बिघडले होते ...