✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : मविआ महायुतीतील नाराजीची कारणं काय ? कोणत्या पक्षांची डोकेदुखी वाढणार ?

abp majha web team   |  29 Mar 2024 09:31 PM (IST)

Zero Hour :  मविआ महायुतीतील नाराजीची कारणं काय ?  कोणत्या पक्षांची डोकेदुखी वाढणार ? राज्यात राजकीय तापमान तवाढत असताना, अजून एक लाट सुरु झालीय 
ती म्हणजे नाराजवीरांची .. कोणी उमेदावारी मिळाली नाही म्हणून नाराज.. तर कुणी असलेली खासदारकी धोक्यात आलं म्हणून नाराज.. तर कुणी हक्काची जागा आघाडी धर्मापोटी सोडावी लागतेय.. म्हणून नाराज.. कुणी जुन्या वादातून नाराज.. तर कुणी भविष्यातील संघर्षामुळे नाराज.. पण आजची नाराजी सगळ्यात मोठी बातमी हि कोना व्यक्तीची नसून ...थेट एका राष्ट्रीय पक्षाची आहे ...आणि ह्या नाराजीमुळे महाविकास आघाडीचं धोक्यात आल्याचे चित्र आहे. 
    उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित करून टाकल्यामुळे काँग्रेसने तर आज थेट सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई अशा तीन जागांवर  मित्र पक्षांचे उमेदवार अल्स तरी मैत्रीपूर्ण लढतीत आपले हि उमेदवार उतरवण्याची तयारी दाखवली ...काय काय झाले पुढे हे आपण ह्या भागात बघणार आहोतच दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हि महायुतीतील नाराज नेत्यांनी गर्दी आजही कायम आहे.. रत्नागिरी सिधुदुर्गातून शिवसेनेचे किरण सामंत असो.. की बारामतीसाठी हर्षवर्धन पाटील असो.. दीपक केसरकर, रामदास आठवले असे बऱ्याच नेत्यांनी आज फडणवीसांची भेट घेतली.. तिकडे अमरवतीत सुरु झालेला राणा विरुद्ध अडसूळ, बच्चू कडू संघर्ष नव्या वळणावर पोहोचलाय... बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने थेट नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचे जाहीर करत दिनेश बुब यांना उमेदवारी पण जाहीर करून टाकली ... पाहुयात बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका    

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : मविआ महायुतीतील नाराजीची कारणं काय ? कोणत्या पक्षांची डोकेदुखी वाढणार ?

TRENDING VIDEOS

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे3 Hour ago

Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया3 Hour ago

Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण3 Hour ago

Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.