Zero Hour Congress : निवडणुकांसाठी काँग्रेसचे ट्रेनिंग क्लासेस सुरु, काँग्रेसची स्थिती सुधारेल का?
abp majha web team | 17 Oct 2023 11:15 PM (IST)
वातावरण निर्मिती कशी करायची ह्यापासून तर जनतेशी संवाद नक्की कसा आणि कशावर साधायचा ह्याचे हि ट्रेनिंग ह्या पीपीटीत आहे. आता याच विषयावरील आपण विचारलेल्या प्रश्नांवर सोशल मीडियावर तुम्ही काय व्यक्त झालात