✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद

जयदीप मेढे   |  31 Oct 2024 11:21 PM (IST)

Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद
राज्यातली आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या २० दिवसांवर आलीय. या निवडणुकीच्या तोंडावर आलेली दिवाळी राज्यातल्या प्रमुख राजकीय नेत्यांसाठी जणू वेलकम ब्रेकसाठी आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघांमधला तिढा सोडवणं ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी जणू कसोटीच होती. पण गोष्ट तेवढ्यावरच थांबणारी नव्हती. आपापल्या पक्षासाठी यशस्वी वाटाघाटी करून जास्तीत जास्त जागा मिळवणं, मग तीनचार पर्यायांमधून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची निवड करणं, 
तिकीट मिळालेल्या उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म पोहोचवणं, तिकीट न मिळालेल्या किंवा कापण्यात आलेल्या नाराज मंडळींची समजूत घालणं हे सारं शारीरीक आणि मानसिकदृष्ट्याही खूप थकवणारं होतं. त्यामुळं दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या कुटुंबीयांसोबत राहून किंवा आपापल्या मतदारसंघात फेरफटका मारून रिफ्रेश होण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहर हे तलावांइतकंच तिथल्या मिसळीसाठीही ओळखलं जातं. मुंबई-ठाण्यातील राजकीय नेतेमंडळी सध्या ठाण्यातली मिसळ खाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवताना दिसतायत. राज ठाकरेंनी नुकताच ठाण्यात येऊन आपल्या आवडत्या मामलेदार मिसळीचा झणझणीत आस्वाद घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आज नौपाड्यातल्या गोखले उपाहारगृहात मिसळ खाण्याचा आनंद लुटला. मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातून मिळालेला फावला वेळ लक्षात घेऊन माझा सहकारी अक्षय भाटकरनं त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी साधली. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour CM Eknath Shinde Exclusive : मिसळीवर ताव, राजकीय गप्पा, मुख्यमंत्र्यांशी Exclusive संवाद

TRENDING VIDEOS

Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report3 Hour ago

Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका3 Hour ago

Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report3 Hour ago

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.