✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour ABP Majha : हिवाळी अधिवेशन ते मराठा आरक्षण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

abp majha web team  |  06 Dec 2023 10:13 PM (IST)
ABP News

Zero Hour ABP Majha : हिवाळी अधिवेशन ते मराठा आरक्षण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी ओबीसीमधून आरक्षणाला तीव्र विरोध केलाय.. अनेक ओबीसी संघटनांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय.. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात, आरक्षणाच्या कात्रीत सापडलेल्या सरकारची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे..
मराठा आरश्रणप्रश्नी अधिवेशनात सर्वसंमत तोडगा काढण्यासाठी आणि चर्चेसाठी, सरकार अधिवेशनाचा एक पूर्ण दिवस देणार असल्याची चर्चा आहे.. याची कुणकुण लागताच ओबीसी संघटनांनीही प्रलंबित मागण्यांसाठी, अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा करावी अशी मागणी केलीय.. २९ सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर अधिवेशनात निर्णय घ्या ... अशी मागणी ओबीसी नेते करतायेत ... एकूणच राजकीय दृष्टिकोनातून मराठा आणि ओबीसींमध्ये समतोल साधण्याची कसरत सरकारला या अधिवेशनात करावी लागणार आहे...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour ABP Majha : हिवाळी अधिवेशन ते मराठा आरक्षण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.