Zero Hour ABP Majha: अयोध्येच्या लढ्यातील महाराष्ट्र ! ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 27 Dec 2023 11:22 PM (IST)
Zero Hour ABP Majha: अयोध्येच्या लढ्यातील महाराष्ट्र ! ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा .)) भाजप हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे.. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, मतदारांना आकर्षित करण्यासाठी राम मंदिराचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.. राष्ट्रपुरूष रामाला ज्या संविधानकर्त्यांनी आदर्श मानले.. त्या रामाचा विषय राजकीय कसा असू शकतो? असा प्रतिसवाल विहिंपच्या मिलिंद परांडेंनी उपस्थित केलाय..