Zero Hour ABP Majha : नवाब मलिक ते दिशा सॅलियन प्रकरण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 07 Dec 2023 10:03 PM (IST)
Zero Hour ABP Majha : नवाब मलिक ते दिशा सॅलियन प्रकरण; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा आमदार नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यावरून विरोधी पक्षाने जोरदार टीका केली. देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले अशी टीका विधानपरिषदेत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली... त्यावर नवाब मलिक जेलमध्ये असताना राजीनामा का घेतला नाही? असा प्रतिसवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला... कशा रंगल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाहुयात