Zero Hour ABP Majha : कोणाकोणाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 24 Aug 2023 11:19 PM (IST)
२०२१ या वर्षासाठी ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली. अभिनेता आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री द नम्बी इफेक्ट हा या वर्षातला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.