✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour ABP Majha :महाविकास आघाडीची बैठक ते मविआत वंचितच्या वाट्याला किती जागा?झीरो अवरमध्ये चर्चा

abp majha web team  |  30 Jan 2024 11:52 PM (IST)
ABP News


Zero Hour ABP Majha :महाविकास आघाडीची बैठक ते मविआत वंचितच्या वाट्याला किती जागा?झीरो अवरमध्ये चर्चा काल रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम केल्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे रायगडावर पोहोचले. अनवाणी पायाने त्यांनी गड चढला. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.. रायगडावर आल्यावर एक उर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आरक्षणाचा कायदा बनेल आणि पहिलं कुणबी प्रमाणपत्र मिळेल तेव्हा महादिवाळी साजरी करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढची लांब पल्ल्याची लढाई लढणार असल्याचं ते बोलले.  मंत्री छगन भुजबळांवर अपेक्षेप्रमाणे जोरदार टिका सुद्धा केली. धनगर आणि मुस्लीम समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour ABP Majha :महाविकास आघाडीची बैठक ते मविआत वंचितच्या वाट्याला किती जागा?झीरो अवरमध्ये चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.