Zero Hour : Disha Salian Case मध्ये Aaditya Thackeray यांचं कनेक्शन? Sunil Prabhu यांच्यासोबत चर्चा
abp majha web team Updated at: 07 Dec 2023 09:29 PM (IST)
Zero Hour : Disha Salian Case मध्ये Aaditya Thackeray यांचं कनेक्शन? Sunil Prabhu यांच्यासोबत चर्चा दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचं काही कनेक्शन आहे का? आणि या प्रकरणावर एवढं राजकारण का रंगलं आहे? याबाबत सविस्तर चर्चेसाठी, झीरो अवरमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत, शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू