✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Sam Pitroda : सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा लोकसभेत काँग्रेसला फटका बसणार?

Zero Hour Sam Pitroda : सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा लोकसभेत काँग्रेसला फटका बसणार?

abp majha web team Updated at: 08 May 2024 11:28 PM (IST)

मुंबई: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसची अडचण झालीय. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेवर केलेलं भाष्य काँग्रेसची कोंडी करणारं ठरलंय. त्यांच्या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलाय. तर काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसिज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 


ईशान्य भारतीयांना चीनी म्हणाले


सॅम पित्रोदा बोलले आणि वाद पेटले, या समीकरणाला त्यांनी आताही तडा जाऊ दिला नाही. वारसा हक्काच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद शमण्याच्या आधीच पित्रोदांनी आणखी एक वक्तव्य करून आपल्याच पक्षाची म्हणजे काँग्रेसची अडचण केलीय. सॅम पित्रोदांनी एका मुलाखतीत भारताच्या विविधतेतल्या एकतेवर बोलायचं होतं. पण ते बोलताना त्यांनी ईशान्येकडच्या लोकांना चिनी, पश्चिमेकडच्या लोकांना अरेबियन, उत्तरेकडच्या लोकांना पाश्चात्यांसारखे गोरे आणि दक्षिणेकडच्या लोकांना आफ्रिकन ठरवून टाकलं. 


 

TRENDING VIDEOS

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha2 Day ago

India vs Pakistan Asia Cup | Team India चा Pakistan वर 7 विकेट्सनी दणदणीत विजय2 Day ago

Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा एल्गार, विमानतळाला 'घेराव' घालण्याचा इशारा!2 Day ago

Animal Cruelty | Akurdi मध्ये कुत्र्यावर 18 वार, CCTV फुटेजमुळे गुन्हा दाखल2 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.