✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल

abp majha web team   |  10 Oct 2025 08:54 PM (IST)

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या मोर्चाचे आयोजन करणारे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी गंभीर आरोप केले. ‘जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत,’ असा थेट आरोप तायवाडेंनी केला. मोर्चा यशस्वी ठरला असला तरी, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीआर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने ते या मोर्चात दिसले नाहीत. तर दुसरीकडे, बबनराव तायवाडे यांच्या ओबीसी महासंघानेही मोर्चाकडे पाठ फिरवली. वडेट्टीवार हे 'आपलं आरक्षण संपलं' असा चुकीचा संदेश देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचं तायवाडेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली संघटना या मोर्चात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल

TRENDING VIDEOS

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा2 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?3 Hour ago

Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक4 Hour ago

Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले5 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.