एक्स्प्लोर
Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या मोर्चाचे आयोजन करणारे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी गंभीर आरोप केले. ‘जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत,’ असा थेट आरोप तायवाडेंनी केला. मोर्चा यशस्वी ठरला असला तरी, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीआर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने ते या मोर्चात दिसले नाहीत. तर दुसरीकडे, बबनराव तायवाडे यांच्या ओबीसी महासंघानेही मोर्चाकडे पाठ फिरवली. वडेट्टीवार हे 'आपलं आरक्षण संपलं' असा चुकीचा संदेश देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचं तायवाडेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली संघटना या मोर्चात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025

Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



























