एक्स्प्लोर
Zero Hour : किती शेतकऱ्यांनी जीवन संपवल्यावर सरकारची योग्य वेळ येणार? : Ravikant Tupkar
नागपूरच्या वेशीवर हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि बच्चू कडू करत आहेत. 'जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली आहे. समृद्धी महामार्गासह जबलपूर, भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्या आहेत. सरकारने बैठकीचे निमंत्रण देऊनही शेतकरी नेते उपस्थित राहिले नाहीत, असा दावा सरकारतर्फे केला जात आहे, तर दुसरीकडे ऐनवेळी निमंत्रण आल्याने पोहोचणे शक्य नव्हते, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. हे जाती-धर्माचे नाही, तर मातीचे आंदोलन असल्याने सरकारने स्वतः चर्चेसाठी पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement























