एक्स्प्लोर
Zero Hour Rahul Gandhi Haryana : 'व्होटचोरी' नंतर आता 'सरकारचोरी';राहुल गांधींचा हल्लाबोल
‘झिरो अवर’ (Zero Hour) या कार्यक्रमात आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) भाजपवर (BJP) केलेल्या 'सरकार चोरी'च्या गंभीर आरोपांवर चर्चा झाली. गांधी यांनी पत्रकार परिषदेत, 'बाईस बार, दस बूथमें इसको वोट देने का मौका मिलता है' असे सांगत, एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत बावीस वेळा वापरल्याचा दावा केला. या पत्रकार परिषदेला 'हायड्रोजन बॉम्ब' असे संबोधत काँग्रेसने मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (Nayab Singh Saini) यांच्या एका व्हिडिओ क्लिपवरूनही प्रश्न उपस्थित केले. गांधींनी आरोप केला की, एक्झिट पोल आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस पुढे असूनही, मतदार यादीतील घोळामुळे भाजपला विजय मिळाला. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसच्या पोलिंग एजंटांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न आयोगाच्या सूत्रांनी विचारला आहे आणि निकालाविऱोधात एकही अपील दाखल नसल्याचे स्पष्ट केले आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























