✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Prasad Lad Zero Hour Guest Center : पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका;राज्यात महायुतीचा प्रचार रंगला

abp majha web team   |  29 Apr 2024 09:15 PM (IST)

Prasad Lad Zero Hour Guest Center : पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका;राज्यात महायुतीचा प्रचार रंगला चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी ६ मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत.. इथं हि मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय.. अगदी आज हि आंदोलकांनी पंकजासमोर घोषणा दिल्यात ... तर त्यानंतर मोदी अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेतील.. जिथं शिवसेनेच्या शिर्डीतील उमेदवारसह नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी प्रचार करतील... नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदावारीनं कडवं आव्हान उभं राहिलंयय. त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते. शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतील.. जिथं ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे... अशा जवळपास सहा उमेदावारांठी मोदी आपली गॅरंटी देतील..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Prasad Lad Zero Hour Guest Center : पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका;राज्यात महायुतीचा प्रचार रंगला

TRENDING VIDEOS

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण29 Minutes ago

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..1 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद1 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.