एक्स्प्लोर
Zero Hour : सरकारच्या जीआरविरोधात ओबीसींचा नागपूरमध्ये एल्गार
नागपूरमध्ये (Nagpur) 'सकाळ ओबीसी समाजाच्या' (Sakal OBC Samaj) वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सरकारने काढलेला जीआर (GR) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी काढलेल्या या मोर्चात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), अनिल देशमुख (Anil Deshmukh), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) असे प्रमुख नेते सहभागी झाले होते. 'सरकारचं DNA ओबीसींचं असेल, तर त्यांनी २ सप्टेंबरचा निर्णय रद्द करून ते सिद्ध करावं', असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला. यशवंत स्टेडियमवरून (Yashwant Stadium) निघालेला हा मोर्चा संविधान चौकात (Samvidhan Square) पोहोचला, जिथे त्याचे सभेत रूपांतर झाले. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी नेत्यांनी दिला.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement























