✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Sarita Kaushik : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका; एबीपी माझाची संपादकीय भूमिका

abp majha web team   |  30 Oct 2025 09:14 PM (IST)

एबीपी माझावरील (ABP Majha) संपादकीय भूमिकेत, अँकर पूर्वी आणि कार्यकारी संपादक सरिता कौसिक यांनी मुंबईतील ओलीस नाट्यावर (Mumbai Hostage Crisis) चर्चा केली. या घटनेत रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना तीन तास ओलीस धरले होते. 'या घटनेमुळे परत एकदा आपल्या समाजात मानसिक स्वास्थ्याकडे किती दुर्लक्ष होत असतं, हे परत एकदा अधोरेखित झालं.' मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) धाडसी आणि समयोचित कारवाईमुळे सर्व मुलांची सुखरूप सुटका झाली, मात्र या कारवाईत आरोपी रोहित आर्यला आपला जीव गमवावा लागला. सरिता कौसिक यांनी मुलांनी अनुभवलेल्या तीन तासांच्या दहशतीवर आणि त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरच्या (PTSD) धोक्यावर चिंता व्यक्त केली. आधुनिक जीवनातील ताण-तणाव आणि मानसिक आरोग्याबद्दल न बोलण्याच्या वृत्तीमुळे आत्महत्या व गुन्हेगारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे, समाजात मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता, चर्चा आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Sarita Kaushik : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका; एबीपी माझाची संपादकीय भूमिका

TRENDING VIDEOS

Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी6 Minutes ago

Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा2 Hour ago

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report14 Hour ago

Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report14 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.