Zero Hour ABP Majha : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी?, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 29 Jan 2024 10:20 PM (IST)
मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण अध्यादेशाचा गुलाल उधळला.. आणि लागलीच ओबीसी नेत्यांनी.. विशेष करून छगन भुजबळांंनी आंदोलनाच्या तलवारी परजल्या.. तशातच सत्ताधारी आणि विरोधकांमधून सतत कुणी ना कुणी दोन्ही वर्गांच्या बाजूने बोलतायत.. त्यामुळे राजकीय हेतू साधताना, मराठा आणि ओबीसी यांच्यातील अंतर वाढणार नाही आणि संघर्ष विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे..