✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मिशन दिल्लीवर, चांदणी चौकात खास रोड शो

abp majha web team  |  22 May 2024 09:49 PM (IST)
ABP News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराची धामधुम आटोपून त्यांनी आज राजधानी दिल्ली गाठली आणि दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो घेतला. भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी रामनगर भागात प्रचारात ते सहभागी झाले. दिल्लीत सातही जागा भाजप जिंकेल, महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमताने निवडून येवू, असा विश्वास फडणवीसांनी एबीपी माझाशी बोलताना केला.  त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता फडणवीसांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित केलं.

  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मिशन दिल्लीवर, चांदणी चौकात खास रोड शो

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.