✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • वारे निवडणुकीचे                      
  • Ware Nivadnukiche Superfast News 06 PM : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 28 Sept 2024

Ware Nivadnukiche Superfast News 06 PM : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 28 Sept 2024

abp majha web team Updated at: 28 Sep 2024 07:29 PM (IST)

Vare Nivadnukiche Superfast News 06 PM : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 28 Sept 2024


गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल, गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल...केंद्रीय निवडणूक आयोगचं कडक धोरण...


निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्युचं प्रकरण चर्चेत, इंजेक्शन दिल्यामुळं अटॅक आल्याचा अनेकांना संशय, संजय शिरसाटांचं वक्तव्य...पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार, केदार दिघेंचं प्रत्युत्तर...


'लाडकी बहीण'साठी खर्च केल्यावर  पगारालाही पैसे उरणार नाहीत अशी राज ठाकरेंची टीका, शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता असाही सवाल...


सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी, रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुकसोहळा...


संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंग राजपूत, राजू शिंदे आणि दिशेन परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता, सूत्रांनी दिली एबीपी माझाला माहिती..


कागलची लढाई निष्ठा विरूद्ध निष्ठेचे सौदागर, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह चर्चेत समरजीतसिंह घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा


माझं संतुलन बिघडलंय म्हणता तर मग नार्को टेस्ट कशासाठी, एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर

Continues below advertisement

TRENDING VIDEOS

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana1 Month ago

Maharashtra Farmers Protest | 'न्याय मिळेपर्यंत माघार नाही', शेतकरी आंदोलनाची तयारी1 Month ago

Farmers Aid | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा चौथा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्या1 Month ago

Marathwada Farmers | Sugarcane Payments कापू नका, Government Employee Salary Cut करा: नवी मागणी!1 Month ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.