✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report

abp majha web team  |  09 Feb 2026 11:01 PM (IST)
ABP News

कोकणात मात्र, शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवणारा निकाल ठरलाय.. एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेला झंझावाती प्रचार.. आणि थेट ग्राऊंड कनेक्टचा फायदा कोकणात झाल्याचं दिसून येतं.. शिवाय कोकण आणि शिवसेना.. हे नातं किती मजबूत आहे.. हेही आजच्या निकालातून पुन्हा दिसून आलंय.. पण, सिंधुदुर्गात मात्र, राणेंनी गड राखलाय.. कोकणात काणता पक्ष सर्वात मोठा ठरला.. पाहुयात..


भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेटमंत्री नितेश राणेंचं हे सेलिब्रेशन पाहिल्यानंतर...


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल वेगळ्यानं सांगण्याची गरज नाहीय..


सिंधुदुर्गचा गड जिंकण्यात नितेश राणे यशस्वी ठरलेत...


भाजप आणि शिवसेनेनं नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची चूक केली, आणि त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला


मात्र त्यातून धडा घेत, भाजप आणि शिवसेनेनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुका युती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला...


आणि त्या निर्णयाचा परिणाम म्हणजे,
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप तर रत्नागिरीत शिवसेना विजयाचा गुलाल उधळतेय..


सिंधुदुर्गात भाजपच्या ज्या बंडखोरांनी महायुतीविरोधात काम केलं, त्यांना नितेश राणेंनी काय इशारा दिलाय, तो त्यांच्या तोंडूनच ऐकुयात


 


हम जवाब नहीं देते...
वक्त खुद बता देता है...


रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर, उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्हॉट्सअप स्टेटसवर डरकाळी फोडण्याचा मोह आवरला नाही..


रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या विजयाच्या रूपात, शिवसेनेनं कोकणातलं आपलं अस्तित्व आणि वर्चस्व दोन्ही अधोरेखित केलंय..


एकनाथ शिंदेंनी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जबाबदारी सामंत बंधूंच्या खांद्यावर सोपवली होती


आणि सामंत बंधूंनी तो विश्वास सार्थ ठरवत, एकनाथ शिंदेंना त्यांच्या वाढदिवसाला विजयाचं मोठं गिफ्ट दिलंय..


रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या दोन उमेदवारांचा विजय लक्षवेधी ठरलाय..


एक म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, तर दुसरे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे सुमेश आंबेकर


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.