✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report

abp majha web team  |  09 Feb 2026 11:07 PM (IST)
ABP News

आता मराठवाड्यात जावूयात.. इथं भाजपनं चांगली कामगिरी केली.. मात्र, दोन जिल्हा परिषदांमध्ये जरा धक्का बसलाय.. त्यातली पहिली परभणी आणि दुसरी जिल्हा परिषद लातूर.. याशिवाय इतर जिल्हा परिषदांमध्ये कसे निकाल लागलेत.. काय सांगतोय मराठवाड्याचा निकाल.. पाहुयात


आपल्या लोकशाहीच्या पाचवीला पुजलेली घराणेशाही...


नुकत्याच निकाल लागलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळाली...


त्यात सर्वाधिक चर्चेत होता तो, परभणीतले भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबाचा सर्वपक्षीय घराणेशाही पॅटर्न...


पण हा पॅटर्न काही परभणीकरांना पटला नाही...


आणि वरपुडकरांच्या कुटुंबातील ५ पैकी ४ जणांना पराभवाचा चेहरा पाहावा लागला


 


दरम्यान परभणीकरांनी जिल्हा परिषदेच्या ५४ पैकी २४ जागा भाजपच्या पदरात टाकल्या आहेत..


१६ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत, शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी भाजपनं सुरू केली आहे..


शिवसेनेला परभणी जिल्हा परिषदेत ६ जागांवर विजय मिळाला आहे


 


 


मराठवाड्यातली महत्त्वाची जिल्हा परिषद म्हणजेच संभाजीनगरमध्ये सत्तास्थापनेचं नाट्य रंगण्याची चिन्ह आहेत


 


 


दुसरीकडे लातुरात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे..


मागच्या वेळी ३६ जागांवर कमळ फुललं होतं. यावेळी भाजपला फक्त १८ जागा जिंकता आल्यात..


मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन लातुरात भाजप सत्ता स्थापन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल


तिकडे मराठवाड्यातील आणखी एक महत्त्वाची जिल्हा परिषद म्हणजे धाराशिव


धाराशिवमध्ये १९ जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरलाय


तर शिवसेनेनं १५ आणि राष्ट्रवादीनं ६ जागांवर विजय मिळवलाय..


खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्हा परिषदेत फक्त ७ जागा जिंकत्या आल्यात..


दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी तेरा पैकी आठ जागा जिंकत अजूनही दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलंय


धाराशिवहून आप्पासाहेब शेळके आणि परभणीहून पंकज क्षीरसागरसह कृष्णा केंडे एबीपी माझा संभाजीनगर


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.